फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बारामती वरून फलटणला येणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.

फलटण पासून जवळच असणाऱ्या महादेव नगर येथे या एसटी बसला आग लागली या आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. मात्र नशिबाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही. चालक व वाहक यांच्या प्रसंग अवधानाने एसटीतील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यास चालक व वाहक यशस्वी झाले आहेत. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही.
Back to top button
कॉपी करू नका.