आपला जिल्हा

फलटण येथे ६ रोजी मधुमेह रुग्णांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

(फलटण /प्रतिननिधी )– डायबेटीस मुक्त आयुर्वेदिक जीवनशैली अभियानांतर्गत रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, फलटणआनंदी कन्सल्टंसी, वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ६ रोजी दुपारी ४ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे “100% शुगर मुक्त होणार” या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये:

✅ रक्तातील साखरेची मोफत तपासणी

✅ आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मोलाचे मार्गदर्शन

✅ मधुमेह नियंत्रणासाठी विशेष मार्गदर्शन

✅ शुगरमुक्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव
✅ इतर आजारांवर मोफत सल्ला
✅ उपस्थितांमधून १० जणांसाठी लकी ड्रॉ

सध्या अनेक जण मधुमेहामुळे त्रस्त आहेत. शुगर नियंत्रणासाठी आणि निरोगी जीवनासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
9890795979 / 9822229526

सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button