ताज्या घडामोडी
फलटण येतील जायका फास्टफूड येथे अत्यंत दुर्मिळ असा रूका ( Bronzz Back ) सर्प आढळून आला

फलटण प्रतिनिधी आस्था टाईम्स – जायका फास्ट फूड फलटण येथील वैभव कणसे यांच्या बंगल्या बाहेरील झाडावर अत्यंत दुर्मिळ असा रूका ( Bronzz Back ) सर्प आढळून आला असून हा सर्प फलटण येथील “नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी” फलटण संस्थेचे प्रतिनिधी रवींद्र लिपारे यांनी पकडला.



