फलटण प्रतिनिधी – निरगुडी तालुका फलटण येथील कै. रघुनाथ तुकाराम शिंदे यांचे स्मरनार्थ उद्या दिनांक- २१/११/२०२३ रोजी सायकल ठीक ४ वाजता निकाली कुस्तांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती विलासराव शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

पत्रकात पुढे विलासराव शिंदे म्हणतात की,
कुस्ती मैदान साठी महाराष्ट्रातील नामांकित मल्ल पैलावन यांच्या कुस्त्या आयोजीत केलेल्या आहेत. एक नंबरची कुस्ती पै. संतोष दोरवड (उपमहाराष्ट्र केसरी, रवींद्र पाटील कोल्हापूर यांचा पट्ट्या)विरुद्ध समीर देसाई. (उपमहाराष्ट्र केसरी, इंटर नॅशनल चॅम्पियन, अमोल बुचडे, पुणे यांचा पट्ट्या) साठी रू. यासाठी रोख १ लाख इतके बक्षीस दिले जाणार आहे. तर
फलटण, माळशिरस, बारामती तालुका व पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमींनी उपस्थित राहावे. अशी विनंती विलासराव शिंदे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात केली आहे.
या स्पर्धेचे संयोजक श्री. ऋषीकेश विलास शिंदे व विलास रघुनाथ शिंदे. सर्व तरुण मंडळ निरगुडी हे राहणार असून यांनी स्पर्धेची नेटकेपणाने तयारी केलेली असून कुस्त्यांचे समालोचन पैलवान अजय कदम सर करणार असल्याची माहिती ही संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.