ताज्या घडामोडी

युवानेते श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खेळाडूंचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्याचे युवा नेते तथा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चे संचालक श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ जानेवारी २०२४ रोजी अनंत मंगल कार्यालयात कोळकी ता.फलटण येथे आयोजित केलेल्या जलदगती राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून १५० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.


या स्पर्धेत विविध गटामधून फलटणचा शुभम कांबळे याने विजेतेपद पटकाविले.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर म्हणाले की, अशा स्पर्धेमुळे फलटणमध्ये बुद्धिबळ खेळाचे चांगले खेळाडू तयार होतील. तसेच या स्पर्धा भरविल्यामुळे खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म सुध्दा मिळेल असे ही शेवढी श्रीमंत संजीवराजे म्हणाले.


यावेळी युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.बक्षिस वितरण समारंभ मा. आ. दिपकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या स्पर्धेचे आयोजन सौरभ तेली व आशिष शिंदे यांनी केले.


तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयंत गावडे व प्रमोद माने यांनी केले.


याप्रसंगी चंद्रकांत शिंदे (तात्या) माजी नगरसेवक, सुदाम मांढरे (आप्पा) माजी नगरसेवक, कृष्णाथ ऊर्फ दादासाहेब चोरमले, अमरसिंह खानविलकर, माजी नगरसेविका सौ प्रगती कापसे, योगेश शिंदे, विशाल तेली, अजिंक्य गायकवाड,
युवराज निकाम,

तात्या तेली, प्रकाश तेली, अनिल पवार, प्रितसिंह खानविलकर, पै.पप्पू शेख, अमोल कुमठेकर, शिवतेज नाईक निंबाळकर, राकेश तेली

निखिल डोंबे, सुहेल मोहोळकर, श्रीकांत थोरवे, सुमीत पवार, किरण मराठे, यश शिंदे, सागर तेली, नाना निकाम, प्रसन्न तेली, इ.मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.