फलटण प्रतिनिधी- थोर समाज सुधारक, शिक्षण तज्ञ, गोरगरिबांचे व शेतकऱ्यांची कैवारी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास फलटणचे कार्यतत्पर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी फलटण येथील महात्मा फुले चौकातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या शेजारी उभा केलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी देखील घेतला याप्रसंगी डॉ. अभिजीत सोनवणे महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.