फलटण प्रतिनिधी – आज फलटण शहरामध्ये सायंकाळी ७ वाजता विजेच्या कडकडासह मान्सून पूर्व पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.

फलटण शहरामध्ये विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू असून तब्बल २ तास पाऊस पडत आहे. एकदम विजेचा जोरदार कडकडाट झाला असे वाटले की, निश्चितपणे कुठेतरी वीज कोसळणार त्याचवेळी विजेचा कडकडाट झाला आणि नेमका हा प्रसंग भैरोबा गल्ली, फलटण येथील अवधूत हणमंतराव पवार यांनी फलटणचे ग्रामदैवत “श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी नाथ साहेबांच्या नावाने चांगभलं” या मंदिराच्या ठिकाणी विजेच्या या कडकडाटाचे सुंदर व नयनरम्य छायाचित्र टिपले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.