फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण नगर परिषद निवडणूकीचा पार्श्वभूमीवर राजे गटाच्या माध्यमातून गेली दोन दिवसांपासून मुलाखती सुरू झाल्या आहेत.
काल १ ते ६ प्रभागाच्या मुलाखती घेण्यात आल्या आज प्रभाग क्रमांक ७ ते १३ या मुलाखती संपन्न झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ८ मधून सौ .शितल धनंजय निंबाळकर यांनी राजे गटाच्या माध्यमातून मुलाखत दिली.
सौ. शितल धनंजय निंबाळकर या राजे गटाच्या कट्टर समर्थक मानल्या जातात त्यांचे पती धनंजय निंबाळकर हे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहिलेले आहेत. त्यांचा शुक्रवार पेठ परिसरामध्ये दांडगा जनसंपर्क आहे.
Back to top button
कॉपी करू नका.