ताज्या घडामोडी
जावली ता फलटण येथे एडवांटा बाजरी कंपनीच्या वतीने शेतकरी मेळावा व पिक पाहणी कार्यक्रम संपन्न



कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वेदांत पाटील उपस्थित होते
सध्याच्या मे महिन्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बाजरी पिक फलटण तालुक्यात मोठ्या संख्येने पेरणी केली आहे.यातच भरघोस उत्पादन घे
णारे पिक म्हणून शेतकऱ्यांकडून एडवांटा कंपनीला प्राधान्य दिले गेले.
या कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण एजन्सी सचिन पडर यांनी सहकार्य केले.उपस्थित शेतकऱ्यांना जेवण देण्यात आले.जावली गावातील नामदेव भिकू गावडे यांच्या शेतात कार्यक्रम संपन्न झाला.