ताज्या घडामोडी
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत बरड दूर क्षेत्रास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांची भेट
पुणे पंढरपूर हायवे लगत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत बरड दुरक्षेत्राला अचानक भेट


त्यावेळी चाकणकर यांनी पोलिस स्टेशनमधील भरोसा सेल, दक्षता कमिटी, निर्भया पथक आणि दामिनी पथक यांची माहितीघेतली.महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात निर्भया, दामिनी पथके कार्यान्वित आहेत. सकाळी ते रात्री पर्यंत सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था आणि बाजारात ही पथके गस्तीवर असतात का या बाबतीत माहिती घेतली.