ताज्या घडामोडी
सौ. रत्नमाला व श्री. बबनराव परशराम जाधव ७५ वा अमृत महोत्सव सोहळा श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार

फलटण प्रतिनिधी- सौ. रत्नमाला व श्री. बबनराव परशुराम जाधव यांचा ७५ वा अमृत महोत्सव व ५१ वा लग्नाचा वाढदिवस व “रत्नबन स्मरणिका” प्रकाशन सोहळ्यानिमित्त “रत्नबन अमृत महोत्सव” एक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता “रॉयल पॅलेस सुरवडी” लोणंद- फलटण हायवे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे संपन्न होणार असल्याची माहिती साखरवाडीचे युवा नेते शरद जाधव यांनी दिली आहे.



