ताज्या घडामोडी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी पुतळ्यास केले अभिवादन

फलटण प्रतिनिधी- बालविवाह, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांची चौकट मोडून परिवर्तनवादी विचार समाजात रुजवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास केले अभिवादन



