ताज्या घडामोडी
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज फलटणचा निकाल १००टक्के

फलटण प्रतिनिधी- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल & ज्युनियर कॉलेज फलटणचा एस.एस.सी. परीक्षा २०२४ चा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातील एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेला बसलेले त्यापैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये डिस्टिंक्शन मिळविणारे एकूण ३४ विद्यार्थी आहेत.
तर ग्रेड वन मिळवणारे एकूण १८ विद्यार्थी आहेत आणि ग्रेड टू मिळवणारे एकूण ०३ विद्यार्थी आहेत.
या परिक्षेत विद्यालयातील साळुंखे सिद्धांत प्रमोद या विद्यार्थ्याने ९६.६० % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला तर नाळे श्रेया संदीप