ताज्या घडामोडी
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर “सुमेरू क्लिनिकचा” शुभारंभ – डॉ. स्वप्नाली चोरमले
आई व बाबा यांच्या शुभहस्ते सुमेरू क्लिनिकचे उद्घाटन

फलटण प्रतिनिधी- रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी ६ वाजता मालोजीराजे नगर कोळकी तालुका फलटण येथे “सुमेरू क्लिनिकचा” शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. स्वप्नाली उत्तम चोरमले यांनी दिली आहे.



