फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा: 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून सातारा येथील लोकप्रिय देवत्व बेकर्सने फलटण शहरात आपली नवी शाखा सुरू केली असून, आता फलटणकरांना ताजेतवाने, स्वादिष्ट आणि दर्जेदार देवत्व मावा केक स्थानिक पातळीवर उपलब्ध झाला आहे. मावा केक म्हणजे चव आईच्या प्रेमाची असून पत्रकार यशवंत खलाटे पाटील यांचे “भक्ती एंटरप्रायजेस” पेंढारकर इलेक्ट्रॉनिक्स जवळ अजंठा हेअर समोर अश्विनी लेडीज शॉपी शेजारी बुरुड गल्ली कसबा पेठ फलटण येथे मावा केक आता स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात आला असल्या मुळे अल्पावधीतच फलटणकरांच्या पसंतीला देवत्व मावा केक उतरला असल्याची माहिती यशवंत खलाटे यांनी दिली आहे.
देवत्व मावा केक बद्दल अधिक ची माहिती देताना खलाटे पुढे म्हणाले मावा केकची वैशिष्ट्ये म्हणजे संपूर्ण “शुद्ध शाकाहारी” चविष्ट यामध्ये प्रामुख्याने फक्त शुद्ध मावा, आणि नैसर्गिक घटक वापरले जातात. सातत्यपूर्ण चव, प्रत्येक केकमध्ये एकसमान स्वाद व गुणवत्ता राखली जाते.
ताजेतवाने उत्पादन ग्राहकांच्या हातात पोचविण्याचा प्रयत्न केला जातो.तसेच सणासुदीच्या व खास प्रसंगासाठी: वाढदिवस, विवाह, उत्सव व इतर खास प्रसंगासाठी योग्य साइज व डिझाइनसह हा केक उपलब्ध करून दिला जातो.
त्यामुळे अल्पावधीमध्येच फलटण शहरातील व तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीला हा मावा केक उतरला असल्याचेही शेवटी यशवंत खलाटे म्हणाले.
संपर्क – पत्रकार यशवंत खलाटे पाटील
*9822973344/9421213656*
Back to top button