फलटण प्रतिनिधी- सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर माजी आमदार दिपक चव्हाण यांनी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक गणेश शिरतोडे, गणेश शिरतोडे आप्पासाहेब काकडे, युवा नेते संग्राम अहिवळे, साप्ताहिक शुभचिंतकचे प्रशांत अहिवळे, युवा नेते लक्ष्मण काकडे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.