फलटण – फलटण येथील पुण्यवृत्त मंडळ अधिकारी श्री. राजेंद्र बाळकृष्ण सरगर यांच्या मातोश्री व दैनिक सांजवातचे पत्रकार श्री. अभिषेक सरगर यांच्या आजी गं.भा. कै. लक्ष्मी बाळकृष्ण सरगर यांचा प्रथम पुण्यस्मरण आयोजन करण्यात आले आहे.
तरी यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त उद्या गुरुवार 31 जुलै 2025 रोजी दुपारी बारा वाजता पुष्प अर्पणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व हितचिंतक मित्रपरिवार नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरगर कुटुंबीयांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.