ताज्या घडामोडी
लायन्स क्लब फलटण, प्लॅटिनम यांच्या वतीने ला.जगदीश पुरोहीत यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर बसविण्यात आला

फलटण प्रतिनिधी- आपल्या प्रांताचे PDG ( PMJF) ला. जगदीश पुरोहित सर यांचा वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये झाला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या वतीने महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय गोळेगाव येथील वसतिगृहामध्ये परमनंट ॲक्टिव्हिटी अंतर्गत वस्तीगृहातील मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून १५०० लिटर क्षमता असलेला वॉटर प्युरिफायर बसविण्यात आला.




