(फलटण /प्रतिनिधी )सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली फलटण शहर आणि तालुक्यांमधील विविध गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी युवा नेतृत्व अॅड. अनिकेत राहुल अहिवळे यांनी सातारा येथिल जाहीर सत्कार सभे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन फलटणच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान फलटणमधील नागरी सुविधा, प्रलंबित विकासकामे आणि प्रशासकीय अडचणींबाबत अॅड. अनिकेत अहिवळे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी या सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत, सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असून या चर्चेतून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia