(जावली/अजिंक्य आढाव)- जावली ता फलटण येथील राहुल कैलास शिंदे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल पदी निवड झाली असून त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होतं आहे.
फलटण तालुक्यातील जावली गावचा सुपुत्र राहुल हा अतिशय हा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत सैन्य भरती पोलिस भरती ची मेहनत चिकाटी व जिद्दीने चालू ठेवली.
वडील कैलास शिंदे सातारा पोलीस दलात शिपाई या पदावर कार्यरत असुन आई गृहिणी आहे . लहान भाऊ शिक्षण घेत असुन राहुल ने अतिशय खडतर आणि चिकाटीने प्रयत्न चालू ठेवले.
शालेय शिक्षण जावली जिल्हा परिषद शाळा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करत सातारा येथे पुढील शिक्षण घेतले.
Back to top button
कॉपी करू नका.