ताज्या घडामोडी
फलटणच्या ऐतिहासिक राजवाड्याला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट
श्रीमंत विश्वजीतराजे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे केले स्वागतस्वागत

फलटण प्रतिनिधी – ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या फलटणच्या मुधोजी मनमोहन राजवाड्याला विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री. सुनील फुलारी साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.

या वेळी त्यांच्यासमवेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.





