ताज्या घडामोडी
फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.बापूसाहेब सरक तर उपाध्यक्षपदी ॲड. मयुरी शहा

फलटण प्रतिनिधी- नुकतीच फलटण वकील संघाची वार्षिक निवडणूक पार पडली यामध्ये वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.बापूसाहेब सरक तर उपाध्यक्षपदी मयुरी शहा यांची निवड झाली आहे.




