ताज्या घडामोडी
चंदूकाका सराफ म्हणजे परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता पारदर्शकतास व नाविन्यता
चंदूकाका सराफ सुवर्णपेढी आता फलटणकर यांच्या सेवेसाठी सज्ज

फलटण प्रतिनिधी- आता फलटणकर जनतेला मिळणार आता सोन्यातील शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता आता फलटणला मिळणार आहे.
१८२७ पासुन चंदूकाका सराफ आणि जपलेली विश्वासार्हता तसेच परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता या पंचसूत्रावर आधारित विश्वास संपादन केलेली, संपूर्ण महाराष्ट्रात १९८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली ‘चंदुकाका सराफ’ ही सुवर्णपेढी आता आपल्या सेवेसाठी फलटणमध्ये दाखल झाली आहे.
या शुभारंभाच्या क्षणात आज दिवसभरात सर्वांनी सहभागी व्हावे आणि शुद्ध व कलात्मक दागिन्यांची श्रृंखला पाहावी, असे आवाहन “चंदुकाका सराफ” सुवर्णपेढीतर्फे करण्यात आले आहे.

बारामतीची प्रसिद्ध सुवर्णपेढी म्हणजेच चंदुकाका सराफ अँड सन्स हे आज पासून फलटणकरांच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत. त्यांचे फलटण येथील दालन फलटण शिंगणापूर रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे आजपासून कार्यान्वित झाले आहे.

या दालनाचे उद्घाटन आमदार दिपक चव्हाण, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सद्गुरु व महाराजा उद्योगसमूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, सौ. वैशाली कृष्णाध चोरमले यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.



