ताज्या घडामोडी
खा.शरद पवार साहेब यांना फलटण- कोरेगांव संविधान समर्थन समितीच्या वतीने निवेदन


याप्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संविधान समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.याबाबत अधिक माहिती देताना संविधान समर्थन समितीचे सदस्य म्हणाले की, यावर्षी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघा मधून आमदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून सर्व समाज एकत्रित आला असून आरक्षण असलेला फलटण कोरेगाव मतदार संघात गेल्या ३ विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे २००९/२०१४/२०१९ पासून आरक्षण असताना देखील फलटणच्या कोणत्याच राष्ट्रीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी गेल्या १५ वर्षापासून आमच्या समाजाला उमेदवारी दिली नसून आमच्यावर अन्याय केला आहे.