ताज्या घडामोडी
छत्रपती गणेशोत्सव मंडळ, भैरोबा गल्ली, फलटण या मंडळाची सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्तीकडे वाटचाल…
अनेक वर्ष श्रीं'ची आकर्षक गणेश मुर्तीचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

छत्रपती गणेशोत्सव मंडळ, भैरोबा फलटण प्रतिनिधी : छत्रपती गणेशोत्सव मंडळ, भैरोबा गल्ली, फलटण या मंडळाची यंदाच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे गणेश भक्तांच्या आशिर्वादामुळे वाटचाल होत असून छत्रपती गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७५ साली झाली असून यंदाच्या वर्षी हे मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करीत असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.



