ताज्या घडामोडी
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू कु.अक्षदा ढेकळे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर

फलटण प्रतिनिधी- वाखरी तालुका फलटणची सुकन्या व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कुमारी अक्षदा आबासाहेब ढेकळे पाटील हिला महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.



