ताज्या घडामोडी
श्रीमंत संजीवराजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा: सोमवारी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हातात घेणार

फलटण प्रतिनिधी- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पटलावर खूप मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून महाराष्ट्रामध्ये खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे अनेक नेते मंडळींचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे





