ताज्या घडामोडी
श्रीमंत सत्यजितराजे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, दिव्यांग मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन – सौरभ तेली

फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्याचे युवा नेते तथा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे ना. निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जलदगती भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, दिव्यांग मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपण इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सौरभ तेली यानी दिली आहे.



