फलटण प्रतिनिधी-फलटण तालुक्यातील सन २०२५-३० ते दरम्यान होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत येथील पंचायत समिती सभागृहात गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकामध्ये दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव म्हणतात माननीय अवर सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे दिनांक ५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा यांनी दिलेल्या निर्देशानुसार फलटण तालुक्यातील थेट सरपंच आरक्षण सोडत करण्यात येणार असून सर्वांनी नोंद घ्यावी असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.