शेती

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कृषी सहाय्यक सतीश हिप्परकर यांचां पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार

(जावली/ अजिंक्य आढाव)-सन 2004/05 साली कृषी विभागात निवड झाली तर या पूर्वी तरडगाव मंडळांतर्गत हिंगणगाव येथे कामास सुरुवात करून शेरेचीवाडी हिंगणगाव, कापसी ,आळजापूर, बीबी, सासवड ,टाकुबाईची वाडी, आदर्की खुर्द ,बुद्रुक बुद्रुक, तांबवे, पाडेगाव, तरडगाव ,विठ्ठलवाडी, मुळीकवाडी , घाडगेवाडी येथे विविध गावांमध्ये कृषी सहायक म्हणून कामकाज पाहिले .

तदनंतर सन 2021/22 साली जावली, आदंरुड या गावातुन कृषी सहाय्यक म्हणून कामकाज पाहत असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाचा कल्याणकरी हेतू शेवटच्या लोकांन पर्यंत पोहोचला पाहिजे हा हेतू ठेवून सर्वच्या समावेत कामकाज पाहत असतात

कृषी विस्तार योजना अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा, पिक स्पर्धा ,खरीप बाजरी व रब्बी ज्वारी प्रकल्प ,गाव बैठका ,जमीन आरोग्य पत्रिका , पिक पंचनामे, पिक विमा

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान पी एम किसान योजनाकिसान फार्मर आयडी ॲग्री स्टॅकफलोत्पादन योजना अंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग मृद संधारण योजनेअंतर्गत शेततळी खुदाई शेततळे अस्तरीकरण ठिबक सिंचन

कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत पॉवर टिलर ट्रॅक्टर ट्रॅक्टरचलित अवजारे पेरणी यंत्र, रोटावेटर ,नांगर, कडबा कुट्टी पॉवर स्प्रे पंप कांदा चाळ ,अशा विविध योजना योग्य पध्दतीने राबवणं जनसंवाद यामुळे उत्कृष्ट पद्धतीचे कामकाजाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यायचे पालकमंत्री मंत्री सतीश बबन हिप्परकर यांचां भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने सातारा पोलीस करणमुक केंद्र यांचा अलंकार हाॅल मधे सत्कार करण्यात येणार आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.