आपला जिल्हा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महिला आघाडी फलटण यांच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलन


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वेतन तालुका महिला आघाडी यांच्या वतीने जावली तालुका फलटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलटण तालुकाप्रमुख श्री विकासजी नाळे, महिला आघाडीच्या फलटण विधानसभा संघटिका सौ. कल्पनाताई जाधव महिला आघाडीच्या प्रभारी फलटण तालुका संघटिका सौ.सुनीताताई निंबाळकर, युवा सेना तालुका अधिकारी श्री अभिजीत कदम, उपतालुका प्रमुख श्री.युवराजजी ताटे पाटील, विभाग प्रमुख श्री. शरद टेंबरे, विभाग संघटिका सौ .पुजाताई निकाळजे , महिला आघाडी जावली शाखाप्रमुख सौ.शारदा बुधावले , रूपालीताई मोहिते, तसेच आदी महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते