(जावली/अजिंक्य आढाव)- जावली ता फलटण येथील मागील काही दिवसांपासून वावर असल्याचे बोलले जात होते,मात्र दि.१४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधलेल वासरू बिबट्याच्या हल्लात ठार झाल्याचे सांगण्यात आले.
जावली ता फलटण येथील विठोजी कमळोजी घाटा शेजारील लिबंराज मंदिर परिसरात ज्ञानेश्वर मोहन मकर यांच्या शेतातील रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केल्याचे सांगण्यात आले.
संबंधित वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
Back to top button
कॉपी करू नका.