ताज्या घडामोडी

श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राचार्य संध्या फाळके यांनी केले अभिनंदन

श्रीमंत संजीवराजे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी केली मोठ्या प्रमाणावर गर्दी

फलटण प्रतिनिधी – श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल एसएससीच्या प्राचार्य तथा लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्ष सौ संध्या फाळके यांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त केले अभिनंदन

श्रीमंत संजीवराजे यांच्या “सरोज व्हिला” या बंगल्यावर आज दिवसभर फलटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांची श्रीमंत संजीवराजे ना.
निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.