ताज्या घडामोडी

सर्व सरपंच, प्रगतशील शेतकरी व. सक्षम प्रतिनिधी यांना श्री.श्री. रविशंकर अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार

फलटण प्रतिनिधी- आपण सर्वजण ग्रामीण भारताचे प्रतिनिधात्व करीत आहात व आपल्या गावांच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहात. ग्रामीण भारताला उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देवुन समाजातील शेवटच्या माणसाला सुखी करण्यात आपल्या सारख्या कर्तव्यदक्ष व सक्षम लोकप्रतिनिधींची भुमिका महत्वाची आहे.गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व मानतावादी अध्यात्मिक गुरु श्री.श्री. रविशंकरजी हे आपणा सारख्या सक्षम लोकप्रतिनिधींना पुणे येथे संबोधित करणार आहेत.

तसेच नैसर्गिक शेती, जलयुक्त शिवार, कोशल्य विकास केंद्र, महिला सशक्तिकरण व तरुणांचा ग्राम विकासातील सहभाग यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे अशी माहिती आर्ट ऑफ लिविंग महाराष्ट्र शाखेच्या वतीने देण्यात आली आहे हि तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी आग्रहाची विनंती विनंती सर्व सरपंच प्रगतशील शेतकरी व सक्षम लोकप्रतिनिधी करण्यात आली आहे.

रजिस्ट्रेशनसाठी संपर्क – 9423963642 / 8975003585

*आपले,*
आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.