ताज्या घडामोडी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मलटण येथे उस्फूर्त प्रतिसाद-माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे


यावेळी पांडुरंग गुंजवटे म्हणाले की, या योजने मध्ये सहभागी होणाऱ्या महिलेला प्रति महिना १५०० रुपये मिळणार असून या योजनेची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ठेवण्यात आली.
कागदपत्रासह शंकर मार्केट फलटण येथील मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर बाजारे शाळा येथे संपर्क करावा या ठिकाणी आपले फॉर्म भरून घेतले जातील अशी माहिती पांडुरंग गुंजवटे यांनी दिली आहे.