फलटण प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात फलटण शहरांमध्ये भव्य पदयात्रा घरभेटी शुभारंभ दिनांक २५ /४ /२०२४ रोजी सकाळी ८ वा. गजानन चौक श्री. स्वामी समर्थ मंदिर फलटण येथून श्रीमंत अनिकेतराजे रामराजे ना. निंबाळकर, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील, सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, महेंद्र सुभाषराव बेडके, चेतन सुभाषराव शिंदे, श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव पांडुरंग खलाटे, अमिर शेख, पंकज पवार, शिवसेनेचे प्रदीप झणझणे, विकास नाळे, संतोष लोखंडे, अनिकेत नाळे, वीरसेन सोनवणे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे, व रोहित अहिवळे, तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्व बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.