ताज्या घडामोडी
डॉ किरण शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि 25 रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
"एक आदत, एक बैल" स्पर्धेचा नियम

(फलटण/ प्रतिनिधी)- राजेगट पुरस्कृत डॉ.किरण शेंडे ,विडणी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 25 रोजी भव्य “एक आदत , एक बैल” अशी बैलगाडा शर्यत मौजे जाधववाडी ता.फलटण येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक १ लाख रुपये
द्वितीय क्रमांक ७५ हजार रुपये
तृतीय क्रमांक ५१हजार रुपये
चतुर्थ क्रमांक ३१हजार रुपये
पाचवा क्रमांक २१हजार रुपये
सहावा क्रमांक १५हजार रुपये
सातवा क्रमांक ११ हजार रुपये