ताज्या घडामोडी
श्रीमंत संजीवराजे, दिपक चव्हाण यांनी आपत्तीग्रस्त वाखरी, ढवळ, पिराचीवाडी मुळीकवाडी गिरवी या गावांना दिल्या भेटी
नुकसान ग्रस्त : भागांना भेटी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण तालुक्यात व शहरात ढगफुटी सदृश्य मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना या पावसाची झळ मोठ्या प्रमाणावर बसल्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांचे आतोनात नुकसान झाले आहे.


त्यामुळे या दोन गावांमधील दळणवळण व्यवस्था बंद पडली होती. या ठिकाणी तात्काळ जेसीबी मशिन बोलावून ही दळणवळण व्यवस्था तात्काळ सुरू केली.


