ताज्या घडामोडी

मारी आऊटफिट्स येथे होलसेल दरात पतंग व मांजा मिळणार

फलटण: आस्था टाईम्स वृत्तसेवा – नारळी बाग ॲक्सिस बँके शेजारी गजानन चौक फलटण येथील “मारी आऊटफिट्स” येथे होलसेल दरात पतंग व मांजा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती मारी आऊटफिट्सचे प्रोप्रायटर सुमित चोरमले यांनी कळविले आहे.

ते पुढे म्हणतात आमच्याकडे विविध प्रकारच्या व विविध रंगाच्या आकर्षक पतंग व देशी पद्धतीचा कॉटन मांजा आसारी सह योग्य दारात विविध ऑफर्ससह उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.