ताज्या घडामोडी
अहिल्यादेवीच्या लेकीने थायलंडमध्ये रोवला तिरंगा: पै.रोहिणी खानदेव देवबा हिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

फलटण प्रतिनिधी- थायलंड मध्ये सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान रोहिणी खानदेव देवबा या अहिल्यादेवीच्या लेकीने आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
विठ्ठल बिरुदेवाच्या पद्स्पर्शाने पट्टणकोडोली पावन झालीये. याच पट्टणकोडोलीची रोहिणी कन्या आहे. रोहिणीच्या कठोर मेहनतीला पट्टणकोडोलीच्या बिरूदेवाचा आशीर्वाद मिळालेला आहे.



