ताज्या घडामोडी
श्रीमंत सत्यजितराजेंचा गिरवी, निरगुडी येथे होम टू होम प्रचार दौऱ्यास मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद

फलटण प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ फलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्या होम टू होम प्रचार दौऱ्यास ग्रामीण भागातून मिळतोय उस्फूर्त प्रतिसाद

श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी आज गिरवी व निरगुडी गावात होम टू होम प्रचार करुन गावातील नागरिकांशी संवाद साधला या प्रचार दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

गिरवी, निरगुडी गाव भेट दौऱ्यात श्रीमंत सत्यजित राजे यांच्याबरोबर गिरवी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र संपतराव कदम विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कदम




