फलटण प्रतिनिधी – फलटण येथील शिवम क्लासेसची विद्यार्थिनी कु. अनुष्का नारायण मांढरे हिने सी.बी.एस सी. १० वीच्या परीक्षेत शेकडा ९२ टक्के गुण प्राप्त करून उल्लेखनीय मिळविले आहे.
तिच्या या यशाबद्दल “शिवम क्लासेसचे” संचालक विनोद हाके संचालिका सौ. जयश्री हाके नारायणराव शिंदे महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली चोरमले इ. मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.
Back to top button