(फलटण/ प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सातारा जि. प. सदस्य तथा युवा नेते सह्याद्री भैय्या चिमणराव कदम यांनी केले अभिवादन…!
युवा नेते सह्याद्री कदम म्हणतात की, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा पाया घालणारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समाजपरिवर्तनाचे महान पुरस्कर्ते अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे. आणि ती ओळख समाजाला निश्चितच सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम…!
Back to top button