फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा: फलटण येथील आबासाहेब मंदिर येथे नागपंचमी सणाचे औचित्य साधून महिलांसाठी पारंपारिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती विश्वजीत मठपती यांनी दिली.
यावेळी परिसरातील महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून झिम्मा, फुगडी या खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटला
यावेळी मंगल मठपती, सोनिया मठपती, सविरा कारंजकर, ऐश्वर्या मठपती, रुक्मिणी कर्वे, वनिता पवार, उषा पवार, अनिता भोसले, कांचन भोसले, पूजा भोसले लक्ष्मीबाई गुरव, रुक्मिणी सकट, रेखाबाई यादव, सरोजनी शिंदे इत्यादी अनेक महिलांनी या कार्यकर्माचा आनंद लुटला.
Back to top button
कॉपी करू नका.