फलटण- आस्था टाईम्स वृत्तसेवा: आज गुरुवार दिनांक ३१/०७/२०२५ राेजी पंचायत समिती फलटण येथे बि.एल.ओ. व पर्यवेक्षक यांचेसाठी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित बी एल ओ व पर्यवेक्षक यांना निवडणूक कशा पद्धतीने हाताळली पाहिजे यासंबंधी फलटण नगर परिषदेचे कार्यालयीन प्रमुख मुश्ताक महात यांनी प्रशिक्षण दिले.
यावेळी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या नायक तहसीलदार बागवान मॅडम, परिविक्षाधीन मुख्याधिकारी वाघमारे साहेब, फड साहेब व फलटण नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी तेजस पाटील, गायकवाड विजय साहेब हे अधिकारी उपस्थित हाेते.
सदरचे प्रशिक्षण हसतखेळत दिल्याबद्दल मुश्ताक महात यांचा सत्कार करणेत आला.
Back to top button
कॉपी करू नका.