(जावली/ अजिंक्य आढाव)- गेल्या ३० वर्षीत फलटण तालुक्यातील किंबहुना सातारा जिल्ह्यातील वृत्तपत्र क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्राबरोबर कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत (तात्या) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भागवत परिवार व गोखळी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवार दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत शेजारी गोखळी ता फलटण जि सातारा येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला तालुक्यातील सर्व घटकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.