सातारा :- ग्रामविकास विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2025 च्या अधिसुचने नुसार सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्या मधील सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीही आरक्षण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी (महिला) – 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-2, सर्वसाधारण प्रवर्ग-4, सर्वसाधारण महिला-3 या प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.