फलटण प्रतिनिधी- नुकतीच फलटण वकील संघाची वार्षिक निवडणूक पार पडली यामध्ये वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.बापूसाहेब सरक तर उपाध्यक्षपदी मयुरी शहा यांची निवड झाली आहे.

तसेच सचिव म्हणून ॲड. सुरज सोनवलकर, सहसचिवपदी ॲड. विशाल मोहिते तर खजिनदार म्हणून ॲड. प्रशांत साठे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.