सातारा- फलटण शहरात महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत असलेले फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रमिक महिला वस्तीगृह ( वर्किंग वुमन होस्टेलला) भेट देऊन पहाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. यावेळी कामकाजाची माहिती घेऊन दाखल असलेल्या प्रवेशिता सोबत चर्चा केली. 
यावेळी आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग मुंबई विभाग मुंबई सुवर्णा पवार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय तावरे, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी दीपक ढेपे आणि संस्थेचे व विभागाचे इतर अधिकारीकर्मचारी व उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.