फलटण प्रतिनिधी- जय भैरवनाथ सामाजिक संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या समाज भुषण पुरस्काराने फलटण येथील अविनाश पवार यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले.
भोरचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला.
समाजात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रामध्ये अगदी उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. अविनाश पवार यांची कला क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे.
अविनाश पवार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्वच मान्यवरांचे स्वागत अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.